0) रिक्त पद भरण्यास परवानगी मिळणेबाबत (प्राचार्य,प.पू.गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पिंपरणे ता.संगमनेर,जि.अहमदनगर. 1) निवड वेतनश्रेणी मंजूरीबाबत 2)शैक्षणिक वर्ष सन २०१९-२०२० मधील अर्धवेळ शिक्षक / प्रति घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांच्या वेतनाबाबत 3)इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० तपासणीबाबत 4)सन २००३-०४ ते २०१८-१९ मधील उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयातील वढीव पदांबाबत पत्र. 5)सन २००३-०४ ते २०१८-१९ मधील उच्च माध्यमिक शाळाकनिष्ठ महाविद्यालयातील वढीव पदांचे प्रपत्र-अ,ब,क.

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा