0)उच्च माध्यमिक शाळांना अतिरिक्त शाखा / जादा तुकड्या प्रस्ताव सादर करणेबाबत सन २०१७-१८ 1)राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर बाबत आढावा बैठकीचे आयोजनाबाबत २०१७-२०१८ 2)पुणे विभागातील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-क (प्रशासन शाखा ) संवर्गातील कर्मचार्‍यांची दिनांक ०१.०१.२०१८ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.. 3)उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राचार्य यांच्या कार्यशाळेबाबत. 4) दिनांक १ जानेवारी २०१८ ते १५ जानेवारी २०१८ हा कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 5)अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील पुर्णवेळ शिक्षण सेवक मान्यतेबाबत

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा