0) खाजगी मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक शाळांतील सन २००३-०४ ते २०१७-१८ पर्यंतचे वाढीव पदांचे प्रस्ताव सादर करणेबाबत. 1)राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर राज्यस्तरीय व विभागस्तरीय नेतृत्व विकास शिबीराबाबत. 2 )जिल्हास्तरीय मुख्याध्यापक कार्यशाळा नियोजन बैठक. दि. २९.११.२०१८ रोजी. 3) महाडीबीटी पोर्टल वर नव्याने कनिष्ठ महाविद्य्यालयाची व अध्यापक विद्यालयाची नावे (डी.एड) समाविष्ठ करण्याबाबत. 4)उच्च माध्यमिक स्तरावरील वैयक्तिक मान्यताप्राप्त माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांची महिती सादर करणॆबाबत. 5) उच्च माध्यमिक व कनिष्ठ महविद्यालयीन (इ.११ वी व १२ वी ) साठी असलेले प्रमाणित दर.

शिष्यवृत्ती / वाणिज्य विभाग विशिष्ठ महित्ती

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा