0) प्राचार्य / उपप्राचार्य यांनी संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर यांनी शासनाच्या अधिकारी कर्म्चारी यांन कॉलेज तपासणी करू दिलेली नाही त्या बाबत (कन्नड अल्पसंख्याक भाषेचा दर्जा प्राप्त करून रोष्टर डावलण्याचा प्रयत्न करून खर्‍या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना न्याय मोळवून देणेबाबत.) 1)इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० माहिती पुस्तिकेच्या विक्रीची रक्कम बॅंक खात्यात भरणेबाबत. 2) इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० प्रसिध्दी निवेदन दिनांक २४.०५.२०१९ 3) इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० माहिती पुस्तिकावाटपाबाबत. 4)इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० प्रशिक्षणासाठी हॉल उपलब्ध करुन देणेबाबत.

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा