0) इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० प्रसिध्दी निवेदन दिनांक 0८.०८.२०१९. 1 ) केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृती योजनांसाठी NSP पोर्टलवरून महाविद्यालयांची नोंदणी करणेबाबत. 2) prosessing of online Scholarship application received on the MahaDBT portal (www.mahadbt.gov.in) portal who to use. 3) पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालय / उच्च माध्यमिक शाळा / वरिष्ठ महाविद्याल सलग्न कनिष्ठ महाविद्यालयातील वेळापत्रकाची माहिती पाठविणेबाबत. 4) इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० प्रवेश रद्द करताना सूचनांचे पालन करणे बाबत. 5) इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० प्रसिध्दी निवेदन दिनांक १६.०७.२०१९. 6)इयत्त ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०१९-२० पहिली गुणवत्ता यादी दी.१२.०७.२०१९ ( मुख्याध्यापक व प्राचार्यां ).

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा