0 ) राज्यात करोना व्हायरस विषाणू (कोव्हीड १९ ) चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून विभागातील सर्व महानगरपालिका,सर्व नगरपालिका,सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व माध्यमिक/प्राथमिक शाळा / कनिष्ठ माहाविद्यालये यांना दिनांक ३१.०३.२०२० पर्यंत सुट्टी जाहीर करण्याबाबत. 1) सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा,महाविद्यालयास सुट्टी देणेबाबत. 2) शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍याचे नाव समाविष्ठ करण्याबाबत सोलपूर Non Grant to Grant And Non Moniraty 3) शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍याचे नाव समाविष्ठ करण्याबाब्त पुणे (अल्पसंख्यांक संस्था) 4) शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍याचे नाव समाविष्ठ करण्याबाब्त सोलपूर (अल्पसंख्यांक संस्था) 5) शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक / शिक्षकेतर कर्मचार्‍याचे नाव समाविष्ठ करण्याबाब्त श्रीम.सुजाता तुकाराम काळे, शिक्षक सेवक,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. शिवाजी विद्यालय, शेल पिंपळगाव ता.खेड जि.पुणे.

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा