0) महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनियिम अधिनियम २०१२ अंतर्गत नविन शाळा स्थापन करणे तसेच विद्यामान शाळेचा दर्जावाढ साठी खात्याची मान्यता देण्याबाबत. 1) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इ.१२ वी प्रवेशाबाबत. 2)१००% शालार्थ आदेश माध्यमिक सोलापूर. 3)२०% अनुदान शालार्थ आदेश माध्यमिक पुणे. 4)प्रवित्र शालार्थ आदेश माध्यमिक सोलापूर. 5) इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ -प्रवेश प्रक्रिया - प्रवेशाचे अर्ज अ‍ॅप्रुव्ह (Verify) करणॆबाबत. 6) इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ -प्रवेश प्रक्रिया FaceBook Live

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा