1)पुणे जिल्ह्यातील संच मान्यता तयार असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नावे. 2)सोलापूर जिल्ह्यातील संच मान्यता तयार असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची नावे

माध्यमिक शिक्षण विभाग


विभाग ३ - ३(१४)

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा