0)सन २०१८-१९ या सत्रात रोव्हर / रेंजर यूनिट नोंदणी करण्याबाबत. 1) प्राचार्य / मुख्याध्यापक यांची सहविचार सभा. 2) शिक्षक पदाच्या बिंदू नामावलीची तपासणी करणेबाबत 3) Utilization Certificate 4) Utilization Certificate 5) बिंदूनामावली तपासणीकरिता कृती आराखडा

शिक्षण उपसंचालक (आवाहन)

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग या कार्यालयाच्या अधिनस्त येणार्‍या पुणे, अहमदनगर व सोलापुर या तीन जिल्‍हयातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, आध्यापक विद्यालये, सर्व टंकलेखन संस्था यांच्यासाठी कार्यालयातील कामाचा उरक तात्काळ व्हावा. प्रशासकीय गतिमानता व पारदर्शकता वाढावी, कार्यालयांमध्ये केलेल्या चालू / सुरु असलेल्या कामाची माहिती लोकांना तात्काळ उपलब्ध व्हावी यासाठी निर्माण केलेल्या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो.

अधिक माहीतीसाठी येथे टिचकी मारा